पाऊस August 23, 2024 | No Comments Spread the loveपाऊस सुरू असतो ….. आतही….. आणि ,बाहेरही. सततच्या दुःखाची सुरू असते संततधार जितकं भरलेलं मनाचं आभाळ तितकाच पाऊस मुसळधार निरभ्र होऊन जातं आभाळ मग मळभ बरसून जाताना लख्ख होतो माणूसही सुर्यासम निरपेक्ष होताना -प्रियांका शेंडगे Post Views: 39 Uncategorized